पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,
तासगाव
वनस्पती शास्त्र विभाग
सूचना
महाविद्यालयातील कला, वाणिज्य व शास्त्र शाखेतील सिनियर व जुनिअर विभागातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना कळविण्यात येते कि महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागातर्फे खालील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा.
अ. न. |
स्पर्धेचे नांव |
तारीख |
१. |
पाकक्रिया स्पर्धा (Food Festival)
|
दिनांक: १५/१/२०२४ वेळ: सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत |
|
अ. भरड धान्य पाकक्रिया (ज्वारी, बाजरी, नाचणी, सातू, राळे, वारी, राजगिरा व हळीव)
ब. फळे व भाज्या यांची कलात्मक मांडणी. (Fruit and Vegetable
Carvings) |
|
२. |
गुलाब पुष्प, पुष्प रचना, फुलांची रांगोळी, बोन्साय व छायाचित्र स्पर्धा. |
दिनांक: १७/१/२०२४ वेळ: सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत. |
|
अ. गुलाब पुष्प स्पर्धा
ब. पुष्परचना स्पर्धा (बुके, फ्लॉवर पॉट, फुलांची रांगोळी, बोन्साय)
क. निसर्ग छायाचित्र स्पर्धा. |
|
* स्पर्धेच्या नियम व अटी:
१. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्पर्धकाने स्वतः आणावयाचे आहे.
२. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. १० आहे.
३. निसर्ग छायाचित्र हे स्वतः काढलेले असावे (मोबाइलला किंवा कॅमेरा) व त्याची ५ "✖ ७" प्रत दि. १५/१/२०२४ पर्यंत वनस्पती शास्त्र विभागात आणून जमा करावी.
४. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येतील.
५. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
टीप: सादर स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपली नवे दि. १२/१/२०२४ पर्यंत वनस्पती शास्त्र विभागात प्रा. कुं. सोनाली वाघ व प्रा. कुं सुजान पाटील यांच्या कडे द्यावीत. कळावे.
(डॉ. मिलिंद हुजरे)
(डॉ. नरेंद्र कुलकर्णी)
No comments:
Post a Comment